सेवा तरंग 3.0 या वार्षिक प्रकल्पामध्ये आपले सहर्ष स्वागत !
सेवावर्धिनी च्या संस्था सक्षमीकरण या प्रकल्पाअंतर्गत सेवा तरंग 3.0 या कार्यक्रमाचे आयोजन १६ व १७ मार्च २ ० २ ५ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांसाठी नेटवर्किंग, संवाद आणि प्रशिक्षणाचे हे एक उत्तम व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयास याद्वारे करत आहोत. नियोजित सत्रांद्वारे सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या संस्थांची क्षमता वाढवण्यासाठी एकत्र येवूयात !
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. कृपया खालील Google Form द्वारे नोंदणी करा:
आपल्या सहभागाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
फॉर्म भरताना कृपया इंग्रजी भाषेतच भरावा.
सुनियोजनासाठी कृपया फॉर्म २ ० फेब्रुवारी २ ० २ ५ पर्यंत भरून द्यावा.
या कार्यक्रमात संस्थेचे कमाल २ जण सहभागी होऊ शकतात.
टीम सेवावर्धिनी
अधिक माहितीसाठी संपर्क
+91 8767529417